शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
न्याहाळोद येथील हर्षल चित्तेचा वाढदिवस आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी लहान मुले खूप आनंदित होते.
त्यावेळी भावेश चव्हाण,यश काकुळदे,पवन शिरसाठ,दर्शन शिरसाठ,भावेश कोळी,पवन कोळी,महेश ओतारी,तनु सावळे, दिव्या शिरसाठ,इंदिरा भिल, मनीष सैंदाणे, नेहा धनगर, कोमल चित्ते,परी वाकडे,मोनल चित्ते,दिगंबर माळी,राहुल भिल, चैतन्य ओतारी,प्रीती कोळी, भावेश निकम,राजू निकम, विकास भिल,धीरज कोळी, दुर्गेश भिल,अजय भिल,विकास भिल, मनोज भिल,समाधान भिल इत्यादी मुले उपस्थित होते.

