नगर प्रतिनिधी :
युवानेते सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नेतेमंडळी, मित्रपरिवार आणि चाहत्यांची मोठी गर्दी शुभेच्छा देण्यासाठी गोळा झाली असताना शिर्डीतील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर राहत नेहमीच गरजू लोकांच्या हाकेला धावून येणारे उद्योजक आणि सचिन गायकवाड यांचे अत्यंत जवळचे विश्वासू मित्र योगेश तीय्या यांनी देखील हजेरी लावत आपले मित्र सचिन गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या तसेच विखे पाटील परिवार हा आमच्यासाठी न्यायमंदिर असल्याचे सांगत नेहमी विखे पाटील परिवाराच्या सोबत आम्ही एकनिष्ठ राहू असा शब्द योगेश तीय्या यांनी दिला आहे.


