shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जे.एम.सी.टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्वभाव स्वच्छता,संस्कार स्वच्छता अभियान उत्साहात साजरा


नाशिक / प्रतिनिधी :
येथील जे.एम.सी.टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) अंतर्गत " स्वच्छता ही सेवा " स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियान मोहीम अंतर्गत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे. एम. सी. टी. ट्रस्टचे चेअरमन हाजी हिसामुद्दीन खतीब, हाजी जाहीद खतीब, हाजी साबीर खतीब, हाजी राऊत पटेल, हाजी शेखन खतीब, तसेच नियामक मंडळाचे सदस्य श्री. अहसान खतीब, श्री. गाजी खतीब, डॉ. श्री. आरिफ मंसूरी हे सर्व उपस्थित होते.

प्राचार्य अन्सारी अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली 
स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियान मोहीम वडालागाव मध्ये गौसिया मस्जिद येथे स्थापित सुन्नी कब्रस्तान, जे. एम. सी. टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयचे विद्यार्थी व प्रशिक्षक तनवीर सैय्यद आणि अरफात खान यांच्या सहभागाने कब्रस्तान  येथे स्वच्छता करण्यात आले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार माजीद खान - नाशिक 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close