श्रीरामपूर [ प्रतिनिधी ] :-
केंद्रीय राखीव पोलीस दल यामधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मेजर किशोर संभाजी लोंढे यांचे रेल्वे स्थानकावर सकाळी ९ mi nn वाजता आगमन झाले. यावेळी आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्या anyn nn त आले देशभक्ती गीते वाजवून व वाहनांची पुष्पांनी सजावट करून प्रथमतः महात्मा गांधींच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवाजी रोड Nicen न .h nn nnhinn nn nnरपuरिषद श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आ gg b gggybले त्यानंतर शहीद स्मारकास सेवानिवृत्त जवान मेजर लोंढे यांच्या हस्ते रिथ (पुष्पचक्र.mnM अर्पण करून मानवंदना देण्यात आली व संघर्ष समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला मेजर कृष्णा सरदार यांनी आपली सैनिकी सेवा पुर्ण करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी समितिचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर हरदास तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे, मेजर कृष्णा सरदार, रवींद्र कुलकर्णी, संग्राम यादव, सुनील गवळी ,बाळासाहेब बनकर ,राजेंद्र आढाव ,अशोक कायगुडे , भगिरथ पवार, दादासाहेब कोल्हे, छायाताई मोटे, संपत लगड, राम पुजारी,राम म्हैस, विलास खर्डे ,कैलास गोरे, कैलास कोठुळे, गोरक्षनाथ ढेरंगे, अशोक साबळे, मेजर शेलार इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यानंतर उर्वरित कार्यक्रम रहिवाशी करजगाव येथे साजरा झाला...