shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोयोला सदन चर्चच्या वतीनेमहामानवास विनम्र अभिवादन


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. प्रकाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लोयोला सदन चर्चच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

      यावेळी कमलाकर पंडित, रवि त्रिभुवन, अविनाश काळे, विजय त्रिभुवन, सुरेश ठुबे, ललित गायकवाड, प्रतिक गायकवाड,चरण त्रिभूवन, संतोष मोकळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close