shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी महाराष्ट्र पोलीस झाल्याबद्दल सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी


श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटी लि शिर्डीचे कर्मचारी श्री अरुणजी भोसले हे महाराष्ट्र पोलिस झाल्याबद्दल त्याचा श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांनी सत्कार केला,यावेळी मोहनराव कोते भगवानराव थोरात यमनाथ निर्मळ ज्ञानेश्वर खरात राजेंद्र नळे अजित जगताप आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते.
close