श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यात हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पाटील वाघ यांच्या संपर्क कार्यालय व वडाळा महादेव ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितीना तालुकाप्रमुख वाघ पाटील यांनी मार्गदर्शन केले,
 याप्रसंगी तलाठी राजेश घोरपडे, मंडल अधिकारी होवळ, सरपंच भरत पवार, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पवार, माजी सरपंच दादासाहेब झिंज, कृष्णा पाटील पवार, अविनाश पाटील पवार, माजी उपसरपंच आप्पासाहेब वाघ, बाबासाहेब राऊत, रफिकभैया शेख, बबनराव उघडे, बाळासाहेब गायधने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111

 
 
 
 
 
 
