shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जत तालुक्यातील करजगी गाव मध्ये एक 4 वर्षीय मुलीवर वर बलात्कार करून खून...!

जत:-
जत तालुक्यातील करजगी गाव मध्ये एक 4 वर्षीय मुलीवर वर बलात्कार करून खून करण्यात आला.


यावेळी त्याचा सखोल तपास करण्यात आला. सांगली पोलीस अधीक्षक सुनील घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य दक्ष पोलीस हवालदार सुनील व्हणखंडे व इतर पोलीस कर्मचारी यांनी दिवसात सखोल तपास करून आरोपीस अटक करून अवघ्या 13 दिवसात कोर्टात आरोपपत्र दाखल केले,  व आरोपीला कोर्टात खेचले त्यांचे सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक मा.संदीप घुगे साहेब यांच्या हस्ते सुनील व्हणखंडे यांना सन्मानित करण्यात आले.

close