shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव नगरपंचायतच्या वतीने संत गाडगेबाबा जयंत्तीनिमित्त स्वच्छता मोहीम

सेनगांव/विश्वनाथ देशमुख :

सेनगांव नगरपंचायतच्या वतीने दशक महोत्सव व संत गाडगेबाबा जयंत्तीनिमित्त दि.२८ फेब्रुवारी शनिवार रोजी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर,पोलीस स्टेशन परीसरासह ठिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.



नगरपंचायतच्या वतीने दशक महोत्सव व संत गाडगेबाबा जयंत्तीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेला श्री आप्पास्वामी प्रवेशव्दारा पासुन सुरुवात करण्यात आली त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर,पोलीस स्टेशन परीसरासह ठिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी गणेश गांजरे,सुनिल देशमुख,विशाल जारे,कैलास बिडकर,विनायक पडोळे,पवन देशमुख,शिवप्रसाद मस्के,जगन्नाथ दिनकर,रामेश्वर सांगळे,विजय हनवते,परसराम कोकाटे,देविदास सुतार,लक्ष्मण सुतार,विनोद कांबळे,मिथुन सुतार,आवेज पठाण सह कर्मचारी तसेच एम.आर.टी.एम.इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

close