shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जत हायस्कूल येथे विद्यार्थी यांनी भरवला फूड फेस्टिवल

जत:-
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत. स्काऊट, गाईड विभाग 
शनिवार, दि.२९ मार्च  २०२५ रोजी खरी कमाई महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले.



या खरी कमाई महोत्सवाचे उद्घाटन: मा. श्री. पी. एम. कांबळे, मुख्याध्यापक यांच्या हस्ते झाले.मा. श्री. एस. डी. चौगुले, पर्यवेक्षक यांची विशेष उपस्थिती होती.
सर्व शिक्षक, शिक्षिका बंधू भगिनींनी  या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
                 स्काऊट, गाईड विभाग प्रमुख प्रमुख मार्गदर्शक लाभले.
close