राहुरी:-
शिवसेना शिंदे गटाचे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख पदी मा. राजेंद्र लोंढे यांची निवड झाल्याबद्दल राहुरी अर्बन मित्र मंडळाचे वतीने राहुरी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले..
प्रसंगी.. राहुरी अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, साई आदर्श मल्टीस्टेट चे संचालक योग गुरू किशोर थोरात, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते, शेतीनिष्ठ शेतकरी विट्ठल चव्हान, बाबासाहेब पवार, सावित्रा वारघुडे आदि मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.