shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हाजी अब्दुल बाबांच्या परिवाराकडून नामदार साहेबाचे आभार मानून सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी

साईबाबांचे सेवक हाजी अब्दुलबाबा यांचे पंतु व जल सपंदा मंत्रीआदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे एक निष्ठ कार्यकर्ते गफ्फारखान रहेमानखान पठाण हे हज करण्या करिता सौदीया अरब ला जाणार म्हणून आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पा.साहेब यांनी गफ्फाभाई पठाण यांचा अभिनंदन सत्कार करून हजचा प्रवास सुखाचा होवो म्हणून आशीर्वाद देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यावेळी हाजी अब्दुल बाबांच्या परिवारा कडून गफ्फारभाई करिता हज कमिटी ला शिफारस केली होती त्या बद्दल नामदार श्री राधाकृष्ण विखे साहेबाचे आभार मानून सत्कार करण्यात आले.

    सत्कार करताना हाजी गफ्फारभाई पठाण.  हाजी गणीभाई पठाण, मजीदभाई पठाण, शरीफ पठाण,बालमभाई शेख नदीम पठाण, समीर पठाण , वाजीद पठाण मोहसीन शेख. आदी मान्यवर उपस्थित होते.
close