shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत.
  •              🌍
  • एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य.
  •              🌍
  • त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे काळाच्या पडद्याआड
  •              🌍
  • महापालिकेसाठी ४ तर नगरपरिषदांसाठी २ सदस्यांचा प्रभाग ! प्रभाग रचना निश्चितीचे नगर विकास विभागाचे आदेश!!
  •              🌍
  • इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारची हृदयरोग तपासणी.इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लि. इंदापूर वतीने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी संपन्न.
  • -->

    About Me

    सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला १२ हजार ६६५ रुपये भाव


    सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

    हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समिती ही हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द असुन या समितीत हिंगोली जिल्ह्यासह परभणी,वाशिम,यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आपली हळद विक्रीला घेऊन येतात.समितीत हळदेची आवक सुरु झाली असुन दि.२२ मार्च शनिवार रोजी हळदीला प्रती क्विंटल १२ हजार ६६५ रुपये भाव मिळाला आहे.



    सेनगांव तालुक्यातील सापटगांव येथील शेतकरी अमोल तुळशीराम शिंदे यांनी जैन ट्रेडींग मध्ये ४८ पोते हळद विक्रीस आनली असता त्यांचा शाल व श्रीफळ देत संदीप जैन यांनी सत्कार केला.शेतकरी अमोल शिंदे यांच्या हळद कांडीला १२ हजार ६६५ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.यावेळी समितीचे सचिव गणेशराव देशमुख,विलास नरवाडे,शिवाजी बुळे,राजु पवार आदीसह समितीचे कर्मचारी व्यापारी प्रकाश बिडकर,मुंकुदजी जेथलीया,रामनिवास तोष्णीवाल,विष्णु सोनटक्के,रितेश सारडा,सत्यनारायण धुत,पुरुषोत्तम जेथलीया,गोंविद जेथलीया,काशिनाथ देशमुख,बाजीराव शिर्के आदी व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.शेतकऱ्यांनी आपली हळद बाजार समितीत विक्रीस आनावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    close