shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन याचे वाटप

शिर्डी प्रतिनिधी : ,(संजय महाजन)
 सामाजिक बातमी
                                                                    भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांनी आपला वाढदिवस १ मार्च २०२५ रोजी मोठा डामडौल  साजरा  न करता गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पानसवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांना वही व पेन  याचे वाटप करण्यात आले.  भाजपचे ओबीसी मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल भाऊ धनगर , किरण भाऊ धनगर ,रवींद्र पाटील शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण मामा लोणारी यांच्या हस्ते शालेय जीवनात गरजू वस्तूचे वाटप करण्यात आले यामध्ये वही व पेन यांचा समावेश होता.

यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आले ७० हुन  अधिक मुलामुलींना वस्तूचे वाटप करण्यात आले समाजामध्ये अजूनही असंख्य गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शालेय वस्तु  दिसत नाही त्यांना एक प्रकारे शिक्षणाची आवड व साक्षरता होण्याची खरी गरज असल्याचे विशाल धनगर यांनी सांगितले यावेळी शालेय शिक्षक उपस्थित होते.
close