shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे..!



११ एप्रिल रोजी रात्रि १२ वाजता शेतकरी कर्जमाफी साठी श्रीरामपुर चे आमदार यांचे घरासमोर प्रहार चे वतीने टेंभा आंदोलन करणार असल्याचे निवेदन श्रीरामपुर चे मा. पोलीस उप अधीक्षक साहेब व मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना प्रहारचें जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख चंद्रकात कराळे, श्रीरामपुर युवक तालुका प्रमुख रघुनाथ शिंदे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे आदि.
close