shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आजेगांव येथील कु.पायल तोष्णीवाल ची चार बँकेत सिनियर आँफीसर पदी निवड


सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथील केदार बालाप्रसाद तोष्णीवाल यांची कन्या कु.पायल तोष्णीवाल हिने नागपुर येथे दोन महिन्यापुर्वी बँकींग परीक्षा दिली होती.
दि.१ एप्रिल मंगळवार रोजी निकाल लागला असुन कु.पायलचे SBI बँक,BOI बँक, IDBI बँक,TMB बँक या चार ही शाखेत सिनियर आँफीसर पदी निवड झाल्याने अभिनंदन होत आहे.
कु.पायल तोष्णीवाल हिच्या निवडीबद्दल आजेगांव येथे फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष करण्यात आला.यावेळी केदारभाऊ तोष्णीवाल,महाविर बोराळकर,सुनिल खवाने,दत्तराव राऊत,गजानन हलगे,रामेश्वर कालींदे,गाजनन पारटकर,पत्रकार केशव भालेराव आदीसह आजेगांव पंचक्रोषीतुन अभिनंदन व कौतुक होत आहे.ग्रामिण भागासाठी चांगले काम करण्याचा संकल्प कु.पायल तोष्णीवाल हिने मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
close