राजा माणसाच्या रौप्य महोत्सवी सहजीवनास हार्दिक शुभेच्छा!
जीवनाच्या रंगमंचावर प्रेमाचे, विश्वासाचे, आणि सहकार्याचे सूर छेडणारे
आदरणीय रामचंद्र मंजूळे साहेब आणि त्यांच्या जीवनसखीला
२५ व्या लग्न वाढदिवसानिमित्त प्रेमळ, मनमिळावू आणि आपुलकीच्या सुवर्णशब्दांत हार्दिक शुभेच्छा!
आपली सहजीवन यात्रा म्हणजे समर्पणाची कविता,
संवादाचा महोत्सव आणि सहकार्याच्या सुगंधात न्हालेली एक सुंदर कहाणी.
आपल्या मनमिळावूपणाने, हसऱ्या चेहऱ्याने, आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात
मायेचा हात ठेवणाऱ्या "राजा माणसाच्या" जीवनात
प्रेमाचा वर्षाव असाच अखंड राहो!
रौप्यमहोत्सवी सहजीवनाचा तथा लग्न वाढदिवसाचा हा सोहळा
सात जन्मांच्या बंधनात सोन्यासारखा उजळत राहो..!!
लग्न वाढदिवसाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा..!!
शुभेच्छूक:
रमेश जेठे ( सर), विष्णू पवार , मुरलीधर शेलार