shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा .., विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठविण्यासाठी आवाहन..!!


मा.महोदय,महोदया नमस्कार 🙏 
आपल्या *शिर्डी एक्सप्रेस* च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारितेसह सामाजिक,शैक्षणिक,खेळ कला क्रिडा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार २०२५ देवून सन्मानित करण्यात येणार आहे, सदरील पुरस्कार वितरण सोहळा हा रविवार दिनांक २९ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संजोग हॉटेल सभागृह (ए.सी.हॉल) नगर शिर्डी रोड अहिल्यानगर याठिकाणी संपन्न होणार असून सदरील कार्यक्रम हा हुबेहुब सिनेमा अवार्ड प्रमाणे सादर करण्यात येणार आहे. 

तीन ते चार राष्ट्रीय न्यूज चॅनेल्स मध्ये कार्यक्रम प्रसारित केला जाणार असून दोन सिने अभिनेते तर तीन ते चार सिने अभिनेत्री यासह व्हीव्हीआयपी अशा अति महत्वाचे व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. हा अवार्ड देखील सिनेमा अवार्ड प्रमाणे उच्च दर्जाचे असणार आहे. यामध्ये नाष्टा तथा जेवणाची उत्तम पद्धतीने व्यवस्था असणार आहे.अत्यंत सुंदर पध्दतीने ए.सी. हाॅलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी इच्छूकांनी आपापल्या कार्याची माहिती आयोजक रमेश जेठे (सर) MOB:  99608 54765 यांचेकडे पाठवावी कार्यानुसार पुरस्कार निवड समीती योग्य निर्णय घेईल असे आवाहन ही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आपले विनीत 
 रमेश जेठे सर 
close