shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेतुन बीड जिल्ह्यातुन साने गुरुजी निवासी विद्यालय केज प्रथम,तर केज तालुक्यातुन जि.प.मा.शा.भाटुंबा,विठ्ठल विद्यालय सारणी प्रथम..!!
  •              🌍
  • पाऊले चालती पंढरीची वाट...ज्ञानोबा- तुकोबाच्या नामघोषात संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा वांबोरी मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान..!!
  • -->

    About Me

    क.जे.सोमैया हायस्कूलच्या दहावी SSCपरीक्षेच्या उज्वल यशाची परंपरा कायम


    श्रीरामपूर / प्रतिनिधी:
    हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलचा यावर्षीचा इ .१० वी चा निकाल ८०% लागला. 

    विद्यालयातील प्रथम क्रमांक चि.शेख शाहिद फैरोज ९५. ६०%, द्वितीय क्रमांक चि. शिरसाठ तेजस गौतम ९२. ८०%, तृतिय क्रमांक चि. शेख जियान इकबाल ९२. २०% या गुणवंत विद्यार्थ्यांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, उपाध्यक्ष रवींद्र गुलाटी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, ज्युनिअर विभागाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, ज्येष्ठ मार्गदर्शक संजय छल्लारे, शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, प्रकाश कुलथे, सुरेश कर्नावट, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

    *वृत्त प्रसिद्धी सहयोग
    समता मिडिया सर्व्हिसेस
     श्रीरामपूर - 9561174111
    close