shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नातून चिंचोली माळी उपकेंद्राला नवीन 5 एमव्हिए चा ट्रान्स्फर मंजूर!!

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
आ . नमिता अक्षय मुंदडा यांच्या जिल्हानियोजन निधीतून व जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांच्या प्रयत्नातून चिंचोली माळी ता. केज 33 केव्ही उपकेंद्र येथे अतिरिक्त 5एमव्ही चा पॉवर ट्रान्सफरमार मंजूर केला असून नवीन मंजूर केलेला ट्रान्सफरमार लवकरच उपलब्ध होणार आहे .तोपर्यंत  अंबाजोगाई चा दुसरा ट्रान्सफरमार बसवण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लोकांना  व्होल्टेज व कमी तास विद्युत पुरवठा आता सुरळीत होईल. चिंचोलीमाळी उपकेंद्रातुन  शेतीपंपासाठी तीनही फीडर वरुन आळीपाळीने पाच तास विजपुरवठा केला जात होता.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पुरेसा विजपुरवठा होत नव्हता.त्यामुळे गावठाणातील विजेचे भारनियमन करावे लागत होते. केज विधानसभेच्या आमदार नमीताताई अक्षय मुंदडा , जेष्ठ नेते नंदकिरजी मुंदडा काकाजी व युवा नेते अक्षयजी भैय्या मुंदडा यांच्या प्रयत्नातून या नवीन 5 एमव्हिएच्या ट्रान्सफॉर्मर मुळे चिंचोलीमाळी विद्युत उपकेंद्रातुन तीनही फिडरवरुन शेतीपंपासाठी एकाच वेळी आठ तास
अखंडीत विजपुरवठा होणार आहे.व गावठाणात करण्यात येणारे भारनियमन ही बंद होणार आहे..यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी अखंडीत विज पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे आमदार नमीताताई अक्षय मुंदडा,भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी,व युवानेते अक्षयभैय्या मुंदडा यांचे
  जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडेपाटील, जेष्ठ नेते रामकृष्ण घुलेकाका, चेअरमन अरुणतात्या काळे, उपसरपंच धिरजराव वनवे, व्हाईस चेअरमन आबासाहेब केदार, डोक्याचे सरपंच गोरख भांगे, माजी सरपंच बापुराव भांगे, हातगाव चे उपसरपंच श्रीराम वायबसे, केवडचे सरपंच बाळासाहेब सत्वधर, चेअरमन गणेश सपाटे ,टाकळी चे माजी सरपंच रघुनाथ बारगजे, दगडु दळवे, दिलीप गायकवाड, रविंद्र गलांडे, राजाभाऊ नखाते, चंद्रकांत भुजबळ, भगवानराव देशमुख, विकास देशमुख व्यंकट माने, रावसाहेब गलांडे, दत्ता काळे, अशोक राऊत, धनंजय शिंदे,गोरख काळे, मनोजकुमार गालफाडे,खयुम शेख, अरुण राऊत,दिलीप राऊत, सतिश राऊत, अशोक राऊत,मेजर हनुमंतराव वायबसे, गणेश वायबसे,प्रकाश सपाटे,विजय सपाटे, रत्नाकर कोल्हे,भागवत वायबसे, बी. जी. गदळे, वैभव केंद्रे, अनंत कऱ्हाड, महादेव गिते, चत्रभूज वनवे, शरद कोल्हे , व्यंकट बारगजे, मुकादम गोरख बारगजे, टि.पी.घुले,मुकादम रघुनाथ बारगजे, जिवन बारगजे, सुरज घुले, राम घुले, प्रकाश बारगजे, विक्रम घुले, भागवत घुले, चंद्रकांत घुले यांच्या सह चिंचोली (माळी) सारुकवाडी, डोका, हादगा़व, केवड व टाकळीच्या ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले व अभिनंदन केले आहे.
close