shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंगणवाडी कुपोषित बालकांना व गर्वती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित.

अंगणवाडी कुपोषित बालकांना व गर्वती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित.

ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे तालुका अमळनेर येथील बालिका स्नेही पंचायत हे सर्व सदस्य या सर्वांनी अंगणवाडी कुपोषित बालकांना व गर्वती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुक्यातील बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील व प्रवेशशिका शिरुड सुजाता मॅडम हे होते कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांचे स्वागत बालिका स्नेही पंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी केले यानंतर प्रेम लता मॅडमनी विद्यार्थ्यांना व गावातील महिलांना व गर्भवती महिलांना आपल्या मार्गदर्शनातून केले व वेळेवरती सकस आहार घेतल्यास बाळाला कुठलीही विजा होत नाही व पौष्टिक आहार दररोज घ्यावा रक्ताची कमतरता होत नाही पौष्टिक आहारात खजूर मनुके काजू राजगिरे चे लाडू शेंगदाण्याचे लाडू तीळ चे लाडू केडी अंडे या पद्धतीने घ्यावे त व आजपासून एक महिन्यानंतर गर्भवती महिलांचे व कुपोषित बालकांचे वजन केले जाईल मोठ्या संख्येने ग्रुप ग्रामपंचायतचे महिला लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील उपसरपंच मिनाबाई सतीश पाटील सदस्य संतोष चौधरी पुरुषोत्तम चौधरी सुदाम पाटील आधार पाटील गुलाबराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील अंगणवाडी सेविका लताताई चौधरी निर्मलाबाई चौधरी व मदरस यांच्या सहकार्याने बालकांना व गर्वती महिलांना केडी खजूर राजगिरी चे लाडू शेंगदाण्याची चिक्की तिडके लाडू खाऊचे यावेळी वाटप करण्यात आले व सर्व ग्रामस्थांचे सहकारी लाभले

close