या विद्यार्थ्यांनी इ. ५ वी ते इ.९ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले .मुख्याध्यापक भुमिका चि गणराज म्हसे, पर्यवेक्षक चि आयुष शिंपी, उदय त्रिभुवन, मिथिलेश आहिरे, यांना उत्कृष्ठ विद्यार्थी शिक्षकाची भूमिका म्हणून घोषीत केले . सर्व विद्यार्थी शिक्षक यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरव करण्यात आला . शालेय समिती यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला .विद्यालयाचे चेअरमन यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्व सांगीतले . वैशाला जोशी, प्रकाश कुलथे, डॉ. ज्योत्स्ना तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . अध्यक्षीय भाषणात संदिप निमसे यांनी शिक्षकांचा आदर सन्मान करावा, तसेच शिक्षणाचे महत्व विशद केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चोभे, सुत्रसंचालन रमेश धोंडलकर, आभार उर्मिला कसार यांनी मानले .
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

