इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)-येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पळसदेव यांचे एल.जी बनसुडे विद्यालयामधील 19 वर्षे वयोगटातील मुलींनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आले . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महेश चावले (विभागीय क्रीडाधिकारी)होते. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष शितल कुमार शहा, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे ,सर्व विश्वस्त मंडळ ,सर्व विभागाचे विभाग प्रमुख,शिक्षक वृंद यांनी सर्व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक सतीश बनसुडे, कैलास जाधव यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

