shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजसेवक अविनाश देडगांवकर यांना नाभिक समाजाच्या वतीने वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार जाहीर


प्रतिनिधी : जीवाजी लगड

अहिल्यानगर :  महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहिल्यानगर शाखेच्या वतीने नुकतेच झालेल्या बैठकीमध्ये नगर शहरातील जेष्ठ समाजसेवक श्री. देडगांवकर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता ४६ वर्षापासून निस्वार्थपणे, अहोरात्र उल्लेखनीय समाजसेवा करीत असल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेवून समाजसेवक मा.श्री. अविनाशजी देडगांवकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने वीर जिवा महाले कार्यगौरव पुरस्कार सोमवार दि. १७/११/२०२५ रोजी संतसेना सांस्कृतिक भवन, तपोवन मंदिराच्या समोर, तपोवन रोड, सूर्यनगर, अहिल्यानगर या ठिकाणी देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती अहिल्यानगर उत्तर विभागीय सरचिटणीस श्री विकास मदने यांनी दिली.
close