आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूरात होणार दोन जाहीर सभा.
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद 2025 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार भरत सुरेशदास शहा व
प्रभाग क्र.1
अ : उमेश रमेश मखरे नॅशनल काँग्रेस पार्टी.
ब :सुनिता अरविंद वाघ नॅशनल काँग्रेस पार्टी.
---------------
प्रभाग क्रमांक 2
अ:सुनिता अमर नलवडे नॅशनल काँग्रेस पार्टी.
ब:राजू गेना चौगुले नॅशनल काँग्रेस पार्टी.
--------------
प्रभाग क्रमांक 3
अ: वंदना भारत शिंदे नॅशनल काँग्रेस पार्टी
ब: गणेश मेघ शाम पाटील नॅशनल काँग्रेस पार्टी
---------------------
प्रभाग क्रमांक 4
अ: कोमल गौरव राऊत नॅशनल काँग्रेस पार्टी.
ब : शकील मकबूल सय्यद नॅशनल काँग्रेस पार्टी
-------------------
प्रभाग क्रमांक 5
अ : दीप्ती स्वप्निल राऊत नॅशनल काँग्रेस पार्टी
ब: अक्षय शंकर सूर्यवंशी नॅशनल काँग्रेस पार्टी.
----------------
प्रभाग क्रमांक6
अ: शुभम पोपट पवार नॅशनल काँग्रेस पार्टी
ब: अंबिका पांडुरंग सूर्यवंशी नॅशनल काँग्रेस पार्टी
---------------------
प्रभाग क्रमांक 7
अ: सबिया शाहिद शिकलकर नॅशनल काँग्रेस पार्टी
ब:मयुरी प्रशांत उंबरे नॅशनल काँग्रेस पार्टी
----------------
प्रभाग क्रमांक8
अ: सागर सुनील अरगडे नॅशनल काँग्रेस पार्टी
ब: रजिया हजरत शेख नॅशनल काँग्रेस पार्टी.
--------------
प्रभाग क्रमांक 9
अ: शोभा सुरेश जावीर नॅशनल काँग्रेस पार्टी.
ब:शैलेश देविदास पवार नॅशनल काँग्रेस पार्टी.
----------------
प्रभाग क्रमांक 10
अ: अनिता अनिल डावरे नॅशनल काँग्रेस पार्टी.
ब: श्रेयश सुरेश गवळी नॅशनल काँग्रेस पार्टी
या सर्व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भव्य जाहीर सभा इंदापूर येथील श्रीराम सोसायटी नजीक महात्मा फुलेनगर येथे सायंकाळी 5 वाजता तर दर्गा मज्जिद चौक इंदापूर येथे सायंकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख अशोक इजगुडे यांनी दिली.

