नंदुरबार / प्रतिनिधी:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्याचे नेते अरुणभाऊ रामराजे, इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एजाजभाई बागवान, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, डोंगरा देव संस्थेचे अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते सुनील महिरे, सुभाष पानपाटील, ॲड. वाघ भाऊसाहेब, नंदुरबार शहर शिवसेना नेते रऊफ शहा, राहुल रामराजे, संजय सोनवणे, आप्पा वाघ, प्राचार्य मोरे, आशिष रामराजे, संतोष शिरसाट, अशोक शिरसाट आदींची यावेळी उपस्थिती होती.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

