shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती शिक्षक कॉलनीत उत्साहात पण साधेपणाने साजरी होणार!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी ​ बहुजन समाजासाठी आणि उपेक्षित वंचितांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि महाराष्ट्रात असंख्य राजकीय कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती शिक्षक कॉलनी, केज येथे साध्या पद्धतीने पण उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.



 ​शिक्षक कॉलनी मित्र मंडळ आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने ही जयंती शुक्रवार, दिनांक १२/१२/२०२५ रोजी ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर, शिक्षक कॉलनी, केज येथे आयोजित करण्यात आली आहे. ​वंचित आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी मुंडे साहेबांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवत, त्यांची जयंती उत्साहात परंतु कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च टाळत, साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. ​ 

 उपस्थितीचे आवाहन: ​या कार्यक्रमाला प्रकाश मुंडे, दत्ता धस पंत, भगवानराव केदार, बाबासाहेब केदार, पिटू भैया तांदळे, खय्युम शेख, रवि घुले, गोटू भैय्या पाळवदे, अमोल धस, प्रा. मुकूंद घुले, अमोल मुंडे, मोहसीन शेख, शशिकांत ढाकणे, अमोल घुले, रणजित घुले, संदीप भुतडा, अमर केजकर,चंदू चौरे, हानूमंत घोळवे,केशव बच्छाव,सोनू वैभव धस, वैभव केंद्रे,अमोल ठोंबरे, प्रदीप ठोंबरे, अतुल ठोंबरे, विकास मुळे, आकाश बोराडे, रवि अंधारे, मनोज मस्के, विजय अंधारे, प्रविण साबळे, रोहीत मुंडे, राजेश गवळी, राजेभाऊ मुळे, अनंत आघाव सर, महादेव जाधवर, विष्णू राख, महेश राख,दत्ता नाईकवाडे, आसद शेख, गणेश ढाकणे, बाळू थोरात भैय्या, नवनाथ घुले, नवनाथ सावंत, योगेश हांगे, प्रशांत धस, सोहम अंधारे, विक्की घोडके, काकड सर, अंधारे सर, स्वामी साहेब, गोरक घुले , स्वप्निल घुले ,नागरगोजे साहेब, रमाकांत ढाकणे, डोईफोडे फौजी, गोविंद घोळवे, वैभव डोईफोडे चिकू चौरे, ओम केदार,श्रीकांत चौकीदार ,अलोक गायकवाड, प्रविण थोरात, अर्णव अंधारे , पारस थोरात, राम घुले व इतर सर्व मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक कॉलनी मित्र मंडळ आणि परिवाराकडून करण्यात आले आहे.
close