shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरंगवाडीच्या विद्यालयात पवार चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप.

तरंगवाडीच्या विद्यालयात पवार चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप.
इंदापूर: तरंगवाडी( ता- इंदापूर) येथील कै. समाजरत्न शिवाजी (बापू )शेंडगे विद्यालय येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पवार चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी सदस्य अमोल भिसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा परिषद सदस्या सौ निर्मलाताई मिसाळ, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ, महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर, गुरुकुल शिक्षण संस्थेचे हरणावळ सर,  सरपंच तुकाराम करे ,ग्रामस्थ, शिक्षक ,विद्यार्थी व इतर मान्यवर  त्यांच्या उपस्थितीत मोफत सायकल वाटप करण्यात आले.
close