नगर प्रतिनिधी;
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे संचालक रामजी गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जी गोंदकर साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार विलासराव कोते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

