shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान कर्मचारी अजय जी पवार आयटीआय विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

नगर प्रतिनिधी:
शिर्डी सामाजिक कार्यकर्ते व साई संस्थान आयटीआय विभाग कर्मचारी अजय जी पवार सर साई श्रद्धा प्रतिष्ठान ची मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवनाथ जी थोरे, हिरे सर व साई श्रद्धा प्रतिष्ठान व पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवसानिमित्त पत्रकार संजय महाजन व पत्रकार तुषार महाजन यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
close