shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सराटी येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अन्नदान

सराटी येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अन्नदान 
इंदापूर  : दि.20/ 7/ 26
                                          संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी सराटी (ता. इंदापूर) येथे पालखी सोहळ्यातील कर्मचारी व वारकऱ्यांना अन्नदान रविवारी करण्यात आले. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते युवराज जगदाळे यांच्या वतीने अन्नदान देण्यात आले. 
___________________________
फोटो: सराटी येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अन्नदान करण्यात आले.
close