shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुक्यातील पिपंळवाडी गाव सीसीटीव्हीच्या सानिध्यात - राहुल तुरकणे

शिर्डी । प्रतिनिधी :
पिपंळवाडी गावचे युवानेते राहुल तुरकणे पाटील यांनी असे सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गावाने प्रगतीच्या वाटचाली जोरात चालू केल्या आहे तसेच ग्रामपंचायत पिपंळवाडी  सरपंच माननीय रामनाथ नानासाहेब पाटील तुरकणे व उपसरपंच दिपक भैय्या पाटील तुरकणे यांनी गेल्या दोन वर्षांपासून गावाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही असे राहुल तुरकणे पाटील यांनी सांगितले.

पिपंळवाडी गावासाठी रात्रदिवस एक करणारे आमचे  सरपंच व उपसरपंच यांचे आभार राहुल तुरकणे यांनी स्पष्ट सांगितले गेल्या दोन वर्षांपासून गावतील कोणत्याही कनेक्शनला पाण्याची आडचण नाही तसेच संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले तसेच स्मशान भुमीचे गेट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फरशी गावात असलेली जुनी वेशीचे कलर व वेशीच्या बुरुजा लगत बॉल्क तसेच सरकारी जनावराच्या रुग्णालया समोर बॉल्क तसेच संपूर्ण गावामध्ये नवीन सेटलाईटचे काम असे भरपुर कामे गेल्या दोन वर्षांपासून पुर्ण करण्यात आले असे राहुल तुरकणे यांनी सांगितले.
close