shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दतनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शाकेरा बागवान यांची बिनविरोध निवड!


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील विकसित दत्तनगर ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी अल्पसंख्याक समाजातील महिला तसेच फुले शाहु आंबेडकर चळवळीत अग्रेसर असलेल्या गावातील ससाणे गटाच्या श्रीमती शाकेरा शहाजान बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. सारिका प्रेमचंद कुंकूलोळ होत्या. त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ, सुनिल (नानासाहेब) शिंदे, माजी उपसरपंच श्रीमती कुसुमबाई जगताप, सौ. शालिनी मगर, सौ.नयना शेवाळे, सौ .राजेश्वरी खंडागळे सौ.भारती आव्हाड .पोपट पठारे, विशाल पठारे, लखन कडवे, राजेंद्र मगर, संजय बोरगे, सुनयना शिवलकर, सौ.राणी खाजेकर, सौ. प्रिती ब्राम्हणे आदि उपस्थित होते.
यावेळी दत्तनगर गटाचे माजी जि.प. सदस्य तथा मार्गदर्शक बाबासाहेब दिघे, माजी.जि.प. सदस्या
सौ.आशाताई दिघे, संदिप मगर,सुनिल शिरसाठ,पी. एस. निकम सर, रवि आण्णा गायकवाड, सुनिल जगताप सर, मोहन आव्हाड, सुरेश जगताप, बाळासाहेब विघे , अशोक लोंढे, विभीषण गायकवाड,  शहाजान बागवान , काँग्रेस आय टी सेल चे किरण खंडागळे, किशोर बतीसे, विश्वास भोसले , बबनराव माघाडे , हिरामन जाधव, सुरेश शेवाळे, दिनेश तरटे सर ,अजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
या निवडीचे तालुक्याचे आमदार हेंमत ओगले, श्रीरामपूर न. पा. नगराध्यक्ष करण ससाणे, कॉंग्रेस जिल्हध्यक्ष सचिन गुजर, सुधीर नवले, कॉंग्रेस गट नेते हाजी मुजफ्फरभाई शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार सलिमखान पठाण,श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
close