shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लिटील एन्जल्स मॉडल स्कुलचे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा


शिर्डी प्रतिनिधी :  (संजय महाजन) शैक्षणिक बातमी 

लिटील एन्जल्स मॉडल स्कुलचे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा वाळकी फाटा येथे उत्साहात साजरा झाला. संस्थेचे संस्थापक उमर सरांनी मुलांचे कौतुक केले व डे बोडिंगचे नवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्राचार्या नाझिया मॅडम व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे रिटायर्ड मिलेट्री ऑफिसर अनवर शेख, भरत चांदोरे, वसुधा मॅडम, भाग्यश्री मॅडम, निलोफर मॅडम इ. यांनी मुलांचा उत्साह वाढवला. सर्व पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
close