राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27 वा वर्धापन दिन इंदापुरात साजरा.
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 27 वा वर्धापन दिन इंदापूर शहरात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम पोलीस स्टेशन समोरील शहर पक्ष कार्यालय येथे सकाळी आठ वाजता संपन्न झाला.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे,शहराध्यक्ष इनायत आली काझी, महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर,महिला कार्याध्यक्ष आसमा मुलानी,महिला शहराध्यक्ष
रेश्मा शेख, संजय दुपारगुडे,विकास खिलारे,अक्षय कोकाटे, श्रीकांत पवार,विकास चितारे,भारत जगताप,पुष्पराज जमदाडे,शिवाजी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

