shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्याध्यापिका सौ. वाघमारे विजया सायमन यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.

मुख्याध्यापिका सौ. वाघमारे विजया सायमन यांना  जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधि:वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित प्राथमिक शिक्षण विभागातील वालचंदनगर पाठशाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका सौ. वाघमारे विजया सायमन यांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती पुणे जिल्हा यांचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2023 चा शिक्षक आमदार मा.श्री. विक्रम काळे साहेब व मा.श्री. जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या पुरस्काराबद्दल आमच्या वालचंदनगर शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री. मकरंद वाघ साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.प्रशांत महामुनी साहेब, सचिव मा.श्री. कुंभार सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी मुख्याध्यापिका सौ.वाघमारे विजया सायमन मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
close