स्वच्छता ही सेवा उपक्रमामध्ये इंदापूर पतंजलि योग समिती आणि युवा भारतच्या योगसदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत वेगवेगळ्या ठिकाणांची केली स्वच्छता .
इंदापूर प्रतिनिधि: *स्वच्छता ही सेवा उपक्रमामध्ये इंदापूर पतंजलि योग समिती आणि युवा भारतच्या योगसदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत वेगवेगळ्या ठिकाणांची स्वच्छता केली...*
१)इंदापूर शहरातील एस. टी स्टॅण्डवर नगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी आणि योगसमिती बहुसंख्य सदस्यांनी एकत्र येत अभियानामध्ये सहभाग घेतला....
२)ग्रामस्तरावर गलांडवाडी गावामध्ये ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि योग परीवारातील सदस्यांनी गावाची, मंदीर परीसराची स्वच्छता केली...
*सहभागी झालेल्या सर्व योगसाधकांचे अभिनंदन ..आपण अभियानामध्ये सहभाग घेत आरोग्यसेवेसोबतच स्वच्छतेची सेवा केली....*
हमीदभाई आतार, मेजर महादेव सोमवंशी, मल्हारी घाडगे, चंद्रकांत देवकर , समाधान भोरकडे, बिभीषण खबाले, रामेश्वरजी साठे, राजेंद्र चव्हाण सर, देवराव मते, सुनील कांबळे, गणेश शिंदे, डॉक्टर विक्रम पोतदार, शरद झोळ ,ज्ञानदेव डोंगरे, आण्णासाहेब चोपडे, वाघमारे सर, सरपंच गोपीचंद गलांडे ,सुहास जकाते, काशीनाथ म्हेत्रे टेलर, बाजीराव शिंदे, नागेश महाजन, गाडेकर सर, लखन परदेशी यासोबतच योगपरीवाराशी जोडलेले अनेक सहकारी या अभियानामध्ये सक्रिय सहभागी होते...