शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
ध्येयवादी व्यक्तीमत्व सक्षम कर्तृत्व लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम आयोजित आला होता.
त्या अनुषंगाने शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान पठाण, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ साहेब, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील साहेब, पत्रकार संजय महाजन यांचा वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

