shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस टी बस भाडे व तिकिटबाबत विद्यार्थीनीने केली स्टलंट क्यू. आर.स्कॅनची करामत


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर एस टी आगारातील एस टी बस वेळापत्रक आणी एस टी बस भाडे याबाबत शारदा इंग्लिश स्कूल कोपरगांव या स्कूल ची विद्यार्थिनी कु. साईश्रद्धा सालमुठे हिने आपल्या कल्पनेतून क्यू आर कोडसह स्वतःची वेबसाईट निर्मिती केली आहे.


       कु.साईश्रद्धा हिच्या म्हणण्या नुसार तीने बनवलेला क्यू आर स्कॅनद्वारे श्रीरामपूर आगारातील सर्व एस.टी.बसेसचे वेळापत्रक व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. येणाऱ्या - जाणाऱ्या बसेस चे वेळापत्रक, तिकीट व सर्व प्रकारच्या एस टी बसेस ची सेवा, सुविधा आदिबाबत माहिती असल्याचे तीने सांगितले.
याप्रसंगी श्रीरामपूर आगाराचे आगार व्यवस्थापक  महेश कासार, अनिल पटारे, प्रशांत संसारे, राजेश परदेशी, जयदीप काशीद, शामलिंग शिंदे, अमोल पटारे, किरण दिवेकर, सतिश हुडे,किशोर नवगिरे, किशोर राजवाळ, सतिश मोरगे, आप्पासाहेब चौधरी, चंद्रकांत कासार, दत्तात्रय निर्मळ व सर्व कर्मचारी वर्ग तसेच कु. साईश्रद्धाचे आई - वडील व सर्व नातेवाईक प्रवाशी आदि उपस्थित होते.

*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close