shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये भव्य राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये भव्य राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  इंदापूर प्रतिनिधी: प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये भव्य राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा वर्ष तिसरे  संस्थेचे सचिव  हर्षवर्धन खाडे  यांच्या जन्मदिनानिमित्त  आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची पातळी वाढणे ,उत्तम नियोजन करण्याची क्षमता, तर्क लावण्याची क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करणारा हा खेळ,या स्पर्धेचे महत्व लक्षात घेऊन  पुणे, सोलापूर, सातारा, नगर, फलटण, जेजुरी, अकलूज, माळशिरस, इंदापूर, पंढरपूर ,सांगोला, माढा, टेंभुर्णी, भिगवण, बारामती, वालचंदनगर, अशा विविध भागातून 290 बुद्धिबळ स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
यामध्ये विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे 
गट 'अ'  10 वर्षांखालील -
  *प्रथम क्रमांक-* वेदांत सचिन मुसळे 3001/- + चषक +स्पर्धा प्रमाणपत्र,  
 *द्वितीय क्रमांक* - सानवी दत्तात्रय गोरे 2001/- +चषक + प्रमाणपत्र,  
 *तृतीय क्रमांक* - सिद्धांत सागर कोठारे 1001/- + चषक + प्रमाणपत्र , 
 *चौथा क्रमांक* -  शौर्य नितीन भोंडवे 801/- + चषक +प्रमाणपत्र,  
 *पाचवा क्रमांक* -  ओम मिलिंद नांदले 601/- + चषक +प्रमाणपत्र,   
 *सहावा क्रमांक* - श्रेया प्रमोद माने 501/- +  मेडल +प्रमाणपत्र,  
 *सातवा क्रमांक* - हर्ष विकास जाधव 401/- + मेडल +प्रमाणपत्र,
 *आठवा क्रमांक* - विहान दिनेश कोंगारे 301/- +  मेडल +प्रमाणपत्र,
 *नववा क्रमांक* - वेदांत सोमनाथ पांडेकर 201/- +  मेडल +प्रमाणपत्र,   
 *दहावा  क्रमांक* - शशांक परशुराम जमादार 201/- + मेडल  +प्रमाणपत्र,  
 *गट 'ब '11 ते 15 वर्षगट** 
 *प्रथम क्रमांक* - जिया सादिक शेख 3001/- + चषक + प्रमाणपत्र,
  *द्वितीय क्रमांक* - ध्रुव दिनेश पाटील 2001/- +चषक + प्रमाणपत्र, 
 *तृतीय क्रमांक-* आर्यन श्रीनिवास परदेशी 1001/- + चषक + प्रमाणपत्र , 
 *चौथा क्रमांक* - सोहम सुनील कुटे 801/- + चषक +प्रमाणपत्र,  
 *पाचवा क्रमांक* - श्रेया आनंद पटला 601/- + चषक +प्रमाणपत्र,   
 *सहावा क्रमांक* - रक्षिता रमेश जाधव 501/- +  मेडल +प्रमाणपत्र, 
 *सातवा क्रमांक* - अथर्व अमोल राठोड 401/- +  मेडल +प्रमाणपत्र,
 *आठवा क्रमांक* - राज गणेश दुधाळ 301/- +मेडल   +प्रमाणपत्र, 
 *नववा क्रमांक* - रुद्र सुनील फुले 201/- +मेडल   +प्रमाणपत्र,   
 *दहावा  क्रमांक* - तन्मय राहूल घाटे 201/- + मेडल  +प्रमाणपत्र,  
 *गट 'क' 16 ते 21 वर्षगट* 
 *प्रथम क्रमांक* -ओम नागनाथ लांबकाने3001/- + चषक + प्रमाणपत्र,  
 *द्वितीय क्रमांक* - हर्षल उद्धव पाटील 2001/- +चषक + प्रमाणपत्र,  
 *तृतीय क्रमांक* - ओंकार उद्धव पाटील1001/- + चषक + प्रमाणपत्र ,
 *चौथा क्रमांक* - प्रथमेश प्रशांत शिंदे 801/- + चषक +प्रमाणपत्र,  
 *पाचवा क्रमांक* -ओम किशोर शिंदे 601/- + चषक +प्रमाणपत्र,   
 *सहावा क्रमांक* - इनास सदीक शेख 501/- + मेडल +प्रमाणपत्र,  
 *सातवा क्रमांक* - सुमित संतोष गरगडे 401/- +  मेडल +प्रमाणपत्र,
 *आठवा क्रमांक* - गणेश प्रवीण अकोलकर 301/- +  मेडल +प्रमाणपत्र, 
 *नववा क्रमांक* - सुयश सचिन माने 201/- +  मेडल +प्रमाणपत्र,   
 *दहावा  क्रमांक* - अजय तांबिले 201/- +  मेडल +प्रमाणपत्र देऊन सर्व विजेत्या बुद्धीबळ स्पर्धकांचा गौरव सन्मान करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या गेम्समध्ये वेळ न घालवता मैदानी खेळ, बैठेखेळ याकडे लक्ष द्यावे व चांगला उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावा व आपल्या शाळेचे, गावाचे,नाव उज्वल करावे असे मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून सांगण्यात आले.
       यावेळी जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे .श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच.सौ. चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव .हर्षवर्धन खाडे सर,संस्थेचे प्रमुख  सल्लागार  . प्रदीप गुरव सर ,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी  गणेश पवार सर,संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य .सम्राट खेडकर सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद  ,विद्यार्थी स्पर्धक4, पालक   यांच्या  उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नगरे सर यांनी केले.
close