shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर- निमगावच्या विद्यार्थ्यांनी घेतला आनंदी गणेश येथे वन डे वन भोजन सहलीचा आनंद.

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर-  निमगावच्या विद्यार्थ्यांनी घेतला आनंदी गणेश येथे वन डे वन भोजन सहलीचा आनंद. 
बावडा: अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर-  निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या प्राथमिक विद्यालयाने इयत्ता दुसरी ते सातवी विद्यार्थी दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी आनंदी गणेश येथे वन डे वन भोजन सहल आयोजित केली .यामध्ये विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची व श्री शंकर पार्वतीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन निसर्गमय वातावरणामध्ये रोजच्या शालेय वातावरणातून बाहेर निघत मनमुराद हसत खेळत एकत्रित रित्या भोजन करून आनंद घेतला यावेळी प्राथमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक छगन पिसे  सर, जेष्ठ शिक्षक जाधव सर, भरणे सर, साठे सर, काळे मॅडम, जगताप मॅडम, जोशी मॅडम, देवडे मॅडमअसे एकूण १९० विद्यार्थी  यांनी यामध्ये सहभाग दर्शवला.
होती
close