मुंबई :-
आर सी बी मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त आदिवासी समाजाच्या संवाद यात्रेच्या सांगता सभेच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्त आदिवासी समाजाची व्यथा मांडताना व लातुर जिल्ह्यधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसलेल्या ॲड तुकाराम माने आपल्या भटक्या विमुक्त आदिवासी वडार समाजाच्या या भटक्याची दखल शासनाने घेतली नाही.हि या तमाम महाराष्ट्रातील भटक्यांचे दुर्दैव आहे.त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ४२ भटक्या विमुक्त आदिवासी जमाती व त्यांच्या उपजाती एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर सर यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.