shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

GD Constable Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 39,481 जागांसाठी महाभरती; पात्रता फक्त 10वी पास

SSC GD Constable Bharti 2024: 10वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC GD Recruitment) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे.

जे कोणी पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छुक आहे त्यांनी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 आहे.

close