shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

महिलांना पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळणार . . .



 महिलांना रोजगाराची नवीन संधी ; 

येथे करा अर्ज . . .

प्रतिनिधी :  संजय वायकर

नगर :  गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, नगर या ठिकाणी अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एन.बी. कराळे यांनी आवाहन केले आहे.
close