shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन – तुमच्या समस्या मांडण्याची संधी!

एरंडोल :- सर्व नागरिकांना कळविण्यात येते को, नागरिकांच्या विविध विभांगाशी संबंधित तक्रारी,विविध प्रश्न / समस्या सोडविण्याच्या दृष्टीने दिनांक 20/01/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिल कार्यालय एरंडोल (बि.एस.एन.एल कार्यालय आवार) येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत नागरीकांच्या असलेल्या समस्या बाबतचे अर्ज स्विकारले जाणार आहेत.

तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन – तुमच्या समस्या मांडण्याची संधी!


तरी, एरंडोल तालुक्यातील सर्व नागरीकांना तहसिलदार एरंडोल यांचेमार्फत आवाहन करण्यात येते की, दिनांक 20/01/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिल कार्यालय एरंडोल (वि.एस.एन.एल कार्यालय आवार) येथे आपल्या तक्रार अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. 


close