इंदापूर: आज महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त पुणे जिल्हा परिषद कृषी सभापती अमोलदादा नलावडे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती इंदापूर कृषी विभाग यांच्या माध्यमातून पडस्थळ येथे पंचायत समिती उपसभापती जयकुमार
कारंडे , पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी विष्णु पाटील व दिलीप भिसे तसेच पांडुरंग मारकड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे , कृषी अधिकारी अमर फडतरे , विस्तार अधिकारी अजित घोगरे व तुषार गवारी उपस्थित होते .

