shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी साखर कारखाना बचाव कृती समिती चे वतीने दि.२४/०४/२०२५ गुरुवार रोजी मुहूर्तासाठी दाखल उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे


देवळाली प्रवरा गट ..
१) आप्पासाहेब भिमराज ढूस, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष 
२) सुखदेव माधव मुसमाडे, माजी उपाध्यक्ष, देवळाली प्रवरा नगरपालिका 

टाकळीमिया गट 
३) संजय साईराम पोटे, कृती समिती याचिका कर्ता 
४)हरीभाऊ गुंडाजी खामकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय सेवा, 
५) रमेश गोपाळराव पवार , माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती 

कोल्हार गट ..
६) विलास भागवत गागरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

प्रसंगी प्रमुख उपस्थिती..
१)अमृत धुमाळ , जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 
२) अजित पाटिल कदम , माजी संचालक, महावितरण 
३)भरत पेरणे, कृती समिती, याचिका कर्ता 
४) चंद्रकांत कराळे, कामगार नेते तथा प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख 
५) मधुकर पवार 
६) बाळासाहेब आढाव

प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अजित पाटील कदम त्यांनी सांगितले की,   राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखाना बचाव कृती समितीने आज पहिल्या दिवशी मुहूर्त म्हणून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.  उर्वरित 15 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मुदतीच्या दाखल करणार आहोत.
close