shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि प प्राथमिक शाळा व कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके, वह्या व मिळणार गणवेश.

जि प प्राथमिक शाळा व कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके, वह्याbव मिळणार गणवेश.

प्रतिनिधी | पिंपळे

 सोमवारपासून चिमनपुरी पिंपळे व पिंपळे बु 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी, फुग्यांनी आणि मनमोहक सजावटीने करण्यात आले.

जि प प्राथमिक शाळा व कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके, वह्याbव मिळणार गणवेश.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. आजच्या कार्यक्रमाचे पिंपळे बु चे माजी सरपंच अध्यक्ष योगेश पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते युवराज दगा पाटील , जिल्हा महिला समन्वय सरपंच परीक्षेत मुंबई (महाराष्ट्र)

प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पिंपळे खु सौ वर्षा युवराज पाटील पिंपळे बु गावाचे सरपंच राहुल शालीक पाटील, तसेच जवखेडा येथील पालक सुभाष दिगंबर खलाणे, धनराज भटूगीर गोसावी, पुरुषोत्तम लोटन चौधरी अविनाश पाटील उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले सर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा दिल्या.

पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील ,दगा राजधर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी दोन्ही शाळेमध्ये दीड दीडशे वह्या यावेळेस देण्यात आल्या यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळे बुद्रुक माजी सरपंच योगेश पाटील यांनी 25 विद्यार्थ्यांना शाळाचे गणवेश त्यांच्यामार्फत जाहीर केले

              मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, वह्या आणि दप्तर वाटप करण्यात आले सूत्रसंचालन शिरसाठ मॅडम यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.सी एन पाटील सर ,श्री.डी बी पाटील सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बागुल सर व सर्व शिक्षक वृंदउपस्थित होते

close