अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे हलगी वाजवुन स्वागत.
इंदापूर : निर -निमगाव (ता. इंदापूर ) येथे सन 2025-26 मध्ये कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प,चॉकलेट पुस्तके संस्थेचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे व तमाम पालक वर्ग व मुख्याध्यापक पिसे सर ,
पालक अण्णा पवार, दिपक खरात, सतिश पाटील, भागवत वावरे, श्रावण घोडके, शहाजी देवडे, सागर वरकड, दिनेश वणवे ईश्वर मागे,सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते हलगी वाजवत विद्यार्थ्यांचे भव्य दिव्य असे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

