शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
शिर्डी प्रतिनिधी:-
दिनांक १३ जुलै वार रविवार रोजी साईबाबाच्या पद स्पर्शीने पावण झालेल्या भुमी शिर्डी शहरा मध्ये विविध सामाजिक संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते स्नेह मिलन हाटेल जे के पॅलेस हाल राहता मनमाड रोड येथे सकाळी ११.३० ते २.०० या वेळेत सपंन्य होत असुन सामाजिक विषयांवर चर्चा ,व ऐकमेकांची भेट अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मान्यवर मा. श्री भाऊसाहेब वाकचौरे खासदार शिर्डी मा.श्री उमाकांतजी मिटकरी साहेब महाराष्ट राज्य पोलीस प्राधिकार अध्यक्ष ( सविधानिक सदस्य( मा. श्री सुजयजी विखे पाटील माजी खासदार अहिल्यानगर मा. श्री सुधीर जी तांबे साहेब मा. श्री संचित यादव चित्रपट आघाडी प्रकोष्ठ उप अध्यक्ष महाराष्ट राज्य ,मा श्री सुधिरजी तांबे साहेब माजी विधान परीषद सदस्य ,ऊषाताई साहेब माजी नगर अध्यक्षा राहुरी यांच्या मार्गदर्शनात होत असुन प्रमुख उपस्थितीत मराठी चित्रपट आघाडीचे मा श्री भीमसेन चव्हाण चित्रपट अभिनेता मा. सौ अनुपम पाटील अभिनेत्री व सह कलाकार टिम हे खास करुन उपस्थीत असणार आहे.. सदर कार्यक्रमास महाराष्टातील वेगवेगळ्या विभागातू.न अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत मा. श्री संतोष पाटील सामाजिक कार्यकर्ते मा श्री राजेंद्र दजी सामाजिक कार्यकर्ते मा श्री देवेंद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते मा. श्री नानासाहेब शिंदे पाटील सामाजिक कार्यकर्ते मा श्री राहुल मुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रमाचे.आयोजन केले आहे .